वसईतील वालीव पोलिसांच्या हद्दीत हायवेवरील वसई फाटा ब्रजवर बुधवारी दुपारी झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला इमरान निजामुद्दीन खान (२३) हा मरण पावला तर फजल अब्दुल हमीद शेख (३२) हा जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
↧