$ 0 0 भिवंडीमध्ये कपड्याच्या कारखान्याची दुमजली इमारत कोसळून ठार झालेल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. आता मृतांची संख्या सहा झाल्याचे पोलिसांनी सांगितले.