लग्नास नकार देणाऱ्या तरुणीच्या नावाने फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर बनावट खाते उघडून त्यावर सदर तरुणीसह असलेला फोटो अपलोड करुन त्या तरुणीला लग्न करण्यास धमकावणाऱ्या तरुणाला रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.
↧