नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात आधार कार्डाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत तब्बल १० लाख लोकांनी आधार कार्डासाठी नोंदणी केली आहे. नवी मुंबईची लोकसंख्या १२ लाखांच्या घरात आहे.
↧