$ 0 0 पत्रकार चारुदत्त देशपांडे (५६) यांनी आज दुपारी वसई येथे आत्महत्या केली. चारुदत्त देशपांडे यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.