पालघर येथील महावितरण सबस्टेशनमधील ५० एमव्हीअेचा ट्रान्सफॉर्मर दोन वर्षांत दोन वेळा जळाल्याने मनोर, सफाळा, पालघर व विक्रमगड येथील जनतेला लोडशेडिंगला नेहमी सामोरे जावे लागत असल्याने २२० केव्हीचे आणखी एक नवीन उपकेंद पालघरात उभारण्यात येणार आहे, असे महावितरण कंपनीकडून सांगण्यात आले.
↧