Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 44332

ठाणेकर डॉक्टरांवरील केसची सुनावणी सुरू

$
0
0
गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूण हत्येचा गुन्हा दाखल झालेल्या ठाण्यातील गोपिका नर्सिंग होम आणि जवाहर सोनोग्राफी सेंटरच्या विरोधातील आरोपपत्र ठाणे सेशन्स कोर्टात दाखल झाले असून या स्टिंग ऑपरेशनची ऑडीओ - व्हीडीओ सीडी लेक लाडकी अभियानाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी कोर्टात सादर केली.

Viewing all articles
Browse latest Browse all 44332

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>