एमआयडीसीची पाइपलाइन फुटल्याने कल्याण, डोंबिवली व उल्हासनगरमधील मोठ्या भागाला गेल्या तीन दिवसांपासून पाणीपुरवठा न झाल्याने ऐन उन्हाळ्यात रहिवाशांचे अतोनात हाल झाले. लग्नसराईच्या दिवसांत अचानक ही समस्या उद्भवल्याने नागरिक हैराण झाले.
↧