महाराष्ट्रात वसंत व्याख्यानमालेची परंपरा मोठी आहे. शंभर वर्षांपूर्वी पुण्यात सुरू झालेल्या या परंपरेचे रुप हळूहळू बदलत गेली. अनेक ठिकाणी व्याख्यानमालेला नवी झळाळी मिळत आहे. कल्याणच्या जेष्ठ नागरिक संघाने १९९९ साली सुरू केलेली व्याख्यानमाला यंदा पंधराव्या वर्षात पदार्पण करत असून, तरुणांचाही तिला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
↧