आमदार विवेक पंडित यांनी महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वसईतील अनेक गावांत फिरवून वीज पुरवठा यंत्रणेची दयनीय स्थितीचे दर्शन घडविले. ही बिघडलेली परिस्थिती १५ दिवसांत सुधारावी असे बजावत शॉक ट्रिटमेंट दिली.
↧