ठाणे शहरात आजच्या घडीला ११३७ इमारती धोकादायक अवस्थेत उभ्या असून त्यातील फक्त ३४६ इमारती अधिकृत आहेत. त्यातही सन १९७४ पूर्वीच्या अधिकृत धोकादायक इमारतींची संख्या फक्त १५० आहे. तीन 'एफएसआय'चा फायदा याच १५० इमारतींना आणि सुमारे आठ हजार रहिवाशांना मिळणार आहे.
↧