पालघर व डहाणू तालुक्यातील विहिरी, तलाव ही जमिनीत पाणी साठविण्याची साधने सर्वत्र बुजविले जात आहेत, ही धोक्याची घंटा ठरणार आहे, असे मत औरंगाबाद येथील वॉटर अॅन्ड लॅन्ड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे माजी प्राध्यापक व राष्ट्रीय किर्तीचे जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी व्यक्त केले.
↧