खालापुरातील अॅडलॅब कंपनी आणि स्थानिक शेतकरी यांच्यात वाद निर्माण झाला आहे. कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी मिरकुट वाडी गावातील एका शेतकऱ्याला त्याच्या घरात घुसून बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
↧