सागरी किनाऱ्याची सुरक्षा किती मजबूत व सज्ज आहे हे तपासण्यासाठी ३६ तासांचे ‘ऑपरेशन सागर कवच’ दोन दिवस ठाणे ग्रामीण भागात राबविण्यात आले. हे ऑपरेशन यशस्वी झाल्याचे ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अनिल कुंभारे यांनी सांगितले.
↧