मी कुठल्याच धर्माचा नाही, देवाचं अस्तित्व नाकारणारा आहे. देव, धर्म आणि जात काल्पनिक आहे. असे प्रतिपादन राजन खान यांनी संजीवनी व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना केले.
↧