गाड्यांसाठी व्हीआयपी नंबरची क्रेझ केवळ गर्भश्रीमंत किंवा राजकारण्यांपुरती मर्यादीत राहिली नसून, व्हीआयपी क्रमांकासाठी आता सर्वसामान्यदेखील घसघशीत रक्कम देऊ करत आहेत. व्हीआयपी नंबरच्या या क्रेझमुळे परिवहन विभागाने हे शुल्क कमालीचे वाढवले असून, १ या क्रमांकासाठी तर चौपट म्हणजेच ४ लाख रुपये आकारले जाणार आहेत.
↧