एप्रिलच्या मध्यापर्यंत फारसा न जाणवलेला उन्हाळा आता ठाणेकरांना भाजून काढत असून या आठवड्यात पाऱ्याने दोनदा ४३ अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारली आहे. रात्री तापमान २९ अंशांच्या खाली येत नसल्यानेही ठाणेकर हैराण झाले आहेत.
↧