वसई-विरार शहर महापालिकेच्या पाच प्रभाग समिती सभापतींची निवड गुरूवार २१ मार्च रोजी सकाळी पालिका मुख्यालयात होणार आहे. चार प्रभाग समितींवर नव्या चेहऱ्यांना बविआने संधी दिली असून एका प्रभाग समितीवर विद्यमान सभापती पुढील एक वर्षासाठी काम करणार आहेत.
↧