डोंबिवलीजवळील दावडी गावात शुक्रवारी सकाळी एका भंगारच्या गोदामात झालेल्या स्फोटात तीन जण जागीच ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले. हा स्फोट इतका जबरदस्त होता की, आजूबाजूच्या तीन-चार किलोमीटर अंतरावर या टाकीचे तुकडे उडाले.
↧