$ 0 0 मुंब्रा येथील निकृष्ट दर्जाच्या इमारती पडण्याचे सत्र सुरूच असून, बुधवारी तळमजला अधिक चार मजली इमारतीचा एक खांब खचल्याने ती रिकामी करावी लागली.