टेक्नॉलॉजीची व्हर्च्युअल दुनिया प्रत्यक्षात आणण्यासाठी भिवपुरी येथील यादवराव तासगावकर कॉलेजचे (Y.T.I.E.T.) विद्यार्थी सध्या कसून कामाला लागलेत. कॉलेजमध्ये ‘एरिया- २४४ टेक्नोफेस्ट’ २० ते २२ मार्चदरम्यान रंगत आहे. त्यासाठी कॉलेज सज्ज होत आहे.
↧