रस्ता रुंदीकरण, गटारे व नाल्यांची सफाई करताना दुर्लक्ष झाल्याने वारंवार केबल तुटून अंबरनाथमध्ये बीएसएनएलची सेवा ठप्प होत असल्याचे प्रकार वाढू लागले आहेत. सध्या शहरातील सुमारे बाराशे फोन या कारणांमुळे बंद पडल्याची माहिती सुत्रांनी दिली.
↧