ठेकेदाराकडून पगार वाटप न झाल्याच्या कारणावरून घंटागाडीच्या कंत्राटी कामगारांनी बुधवारी पुन्हा काम बंदचे हत्यार उपसले. गुरुवारी पगारवाटपानंतर गुरुवारी हा संप मागे घेण्यात आला, मात्र संपकाळात सुमारे ८५ टक्के घंटागाड्या बंद राहिल्याने शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले होते.
↧